Saturday, September 09, 2006

स्वरमयी स्वरप्रभा

गायिका, लेखिका, विचारवंत, बंदिशकार, संशोधक, कवयित्री, गुरू अशा विविध रूपांत सातत्याने नव्या वाटा शोधणाऱ्या मोजक्‍या कलाकारांमध्ये ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे नाव घेतले जाते. जुन्या-नव्याचा समतोल साधत कलाक्षेत्रात त्यांनी स्वतःचे "अनन्य' स्थान निर्माण केले आहे. "स्वरमयी गुरुकुला'च्या माध्यमातून अभिजात परंपरा आणि आधुनिक शिक्षणपद्धतींचा समन्वय साधणाऱ्या प्रभाताई १३ सप्टेंबर रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत.

No comments: